{
  "village_code": "272900060363560000",
  "village_name": "जळकोटवाडी",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1046,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:24:50Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार:- राजाभाऊ सत्यवान फंड रा.जळकोटवाडी सा ता.तुळजापूर यानी अर्ज व अर्जासोबत रक्कम रु 100/- स्टॅप 70AB 589697 दि 05/102026 देवून विनंती केली आहे की,त्यांनी मौजे जळकोटवाडी येथील जमीन गट नं.117 मध्ये त्यांचे नावे व्यक्तिगत 0 हे 02 आर क्षेत्र असून महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचे परिपत्रक क्र एस-14/216816 प्र.क्र 458/ल-6 मंत्रालय मुंबई-400032 दिनांक 15 सप्टेंबर 1992 च्या परिपत्रकानुसार 7/12 उताऱ्यात पुरूषाबरोबर स्त्रीयांचा मालकीहक्काची नोंद होणे बाबतचे परिपत्रक व सोबत पत्नीचे आधार कार्ड क्र 528443530067 आणि शिधापत्रिका दिल्यानुसार राजाभाऊ सत्यवान फंड व चैताली राजाभाऊ फंड या नावाची सहहिस्सेदार म्हणून सामाईक नोंद लावण्यात यावी असा अर्ज दिल्यावरून नोंद घेऊन सेवेत सादर.",
  "talathi": "श्रीधर महादेव माळी"
}
