{
  "village_code": "272900060363590000",
  "village_name": "पिंपळा खु.",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3152,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:57:44Z",
  "surveys": [
    "430"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नागेश रामचंद्र कदम यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नागेश राम कदम ऐवजी नागेश रामचंद्र कदम असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार तुळजापुर यांच्याकडील आदेश क्रमांक जा.क्र.2026/महसुल/जमा1/कावी1048 दि. 28/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 17/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A2663450 अन्वये नागेश राम कदम ऐवजी नागेश रामचंद्र कदम असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सुरज शिवदास कानडे"
}
