{
  "village_code": "272900060363610000",
  "village_name": "तामलवाडी",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4090,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:07:01Z",
  "gone_at": "2026-11-03T22:54:35Z",
  "surveys": [
    "350"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बॅंक लि. धाराशिव शाखा चाटी गल्ली सोलापुर\nगहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर बाळासाहेब जगताप रा. तामलवाडी यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5992-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 350 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर बाळासाहेब जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लाकाळ बी. एस."
}
