{
  "village_code": "272900060363610000",
  "village_name": "तामलवाडी",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4109,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:07:01Z",
  "surveys": [
    "175"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/08/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/भूसंपादन/कावी 4526\nआदेश दिनांक : 22/10/2026\nमा. मा.उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी धाराशिव यांचे पत्र जा.क्र2026/भूसंपादन /कावी 4526 दिनांक 22/10/2026 नुसार अनंत दत्तात्रय वडणे यांचे क्षेत्रावर सोलापूर तुळापुर धाराशिव नवीन रेल्वे मार्ग भूसंपादन चा मावेजा चा 33,05,216 रु कर्ज बोजा नोंद घेणे बाबत पत्र दिले वरून नोंद घेवून नोंद निर्नुय्यास्तव सादर.",
  "talathi": "लाकाळ बी. एस."
}
