{
  "village_code": "272900060363630000",
  "village_name": "अपसिंगा",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3142,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:28:06Z",
  "surveys": [
    "414"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअर्जदार:- नंदिनी संतोष टोपणदारे रा.अपसिंगा ता.तुळजापूर यानी अर्ज व अर्जासोबत दुय्यम निबंधक तुळजापूर येथील नोंदणीकृत दस्त क्र 5289/2026 दि 07/09/2026 देवून विनंती केली आहे की,त्यांनी मौजे अपसिंगा येथील जमीन गट नं.414 मध्ये बलभीम शिवाप्पा कोपे यांनी नंदिनी संतोष टोपणदारे यांना खरेदीने सामाईक विहिरीत एक दिवस हिस्सा वरील खरेदी आधारे देण्यात आलेला आहे तरी याची 7/12 वर इतर हक्की नोंद घेण्यात यावी.असा विनंती अर्ज दिल्यावरून व स्थळपाहणी पंचनामा, जाहिर प्रगटन केल्यावरून नोंद घेवून सेवेत सादर.",
  "talathi": "शिंदे गोकुळदास रामा"
}
