{
  "village_code": "272900060363690000",
  "village_name": "सिंदफळ",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 8239,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:03:11Z",
  "surveys": [
    "223/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार : भारत जगन्नाथ पवार यांनी रा . तुळजापुर ता. तुळजापूर यांनी अर्ज व रद्द पत्र देऊन विनंती केली आहे कि ग.नं. 223/2 हा अर्जदार यांनी सचिन वसंत अमृतराव (कदम) यांना र.रु. 40000.00/- घेऊन क्षेत्र 0.4725 भाड्याने दिले होते ते तजप 4948/2025 दि.21/08/2026 रोजी रद्द करून घेतले आहे. तरी इतर अधिकारातील फेरफार क्रमांक (7465 ) नुसार घेण्यात आलेली नोंद कमी करून योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर.",
  "talathi": "अर्चना कदम"
}
