{
  "village_code": "272900060363700000",
  "village_name": "तुळजापुर रूरल",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 18261,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:08:40Z",
  "surveys": [
    "27/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026नाव दुरुस्ती - अर्जदार म‍िरा क‍िरण झुंजारराव यांनी अर्जासोबत महाराष्ट्र शासन राजपत्र ,शपथपत्र व आधार कार्ड झेरॉक्स प्रत सादर केलेवरून नोंद घेण्यात येते कि,त्यांच्या नावे बाजूस दर्शित गट नं 27/2 मध्ये 01हे 82 आर क्षेत्र असून 7/12 वर म‍िरा क‍िरणराव सुजाराव देशमुख असे नाव आहे.त्यांचे लग्नानंतरच्या नावात बदल झाला असून ,त्यांनी राजपत्रात म‍िरा क‍िरण झुंजारराव असे नाव बदलून घेतले आहे.तरी ७/१२ मालकीहक्कात महाराष्ट्र शासन राजपत्रनुसार म‍िरा क‍िरण झुंजारराव असे नाव नोंद करणेसाठी सदरची नोंद पुढील उचित कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "SHARAD RAM DUDHBHATE"
}
