{
  "village_code": "272900060363700000",
  "village_name": "तुळजापुर रूरल",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 18264,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:54:59Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक शाखा तुळजापुर\nगहाणखत लिहुन देणार : वंदना दत्ता हंगरगेकर प्लॉट नं.12 क्षेत्र 152.62 चौ.मी. रा. तुळजापुर रूरल यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6430-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77 क्षेत्र 0.0152 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वंदना दत्ता हंगरगेकर प्लॉट नं.12 क्षेत्र 152.62 चौ.मी. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार श्रीराम दत्ता हंगरगेकर (खाता क्रमांक :- 17490) ,",
  "talathi": "SHARAD RAM DUDHBHATE"
}
