{
  "village_code": "272900060363700000",
  "village_name": "तुळजापुर रूरल",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 18269,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:54:59Z",
  "surveys": [
    "206"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026अर्जदार श्री. विशाल उत्तम काळे रा. तुळजापूर यांनी विनंती अर्जासह मा. दिवाणी न्यायालय साहेब तुळजापूर यांचेकडील तडजोडनामा निवाडा क्र.401/21 दि.19/11/2021 ची प्रत देवून त्यानुसार 7/12 पत्रकी नावाची नोंद होणेबाबत विनंती केली आहे. मा. दिवाणी न्यायालय साहेब तुळजापूर यांचेकडील निवाडा क्र.401/21 दि.19/11/2021 मधील निशानी क्रमांक 13 व 08 अन्वये, तुळजापूर रुरल शिवारातील पुढीलप्रमाणे क्षेत्र वाटून आलेबाबत नमूद केले आहे.\nवादी – विशाल उत्तम काळे स.नं.206 मधील भूखंड नं.05 क्षेत्र 223 चौ.मी. वरीलप्रमाणे क्षेत्र वाटून दिलेचे नमुद केले आहे त्यानुसार नोंद घेवून ती पुढील कार्यवाहीकरीता सविनय सादर केली आहे.",
  "talathi": "SHARAD RAM DUDHBHATE"
}
