{
  "village_code": "272900060363710000",
  "village_name": "मोरडा",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1884,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:30:18Z",
  "surveys": [
    "102"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : आर.सी.एस.न. 429/2023 नि.न. 13 व EXH-01 व 11\nआदेश दिनांक : 18/01/2024\nन्यायालय आदेश\nअर्जदार:- फुलाबाई अभिमान पांडागळे रा.मोरडा ता.तुळजापूर यांनी अर्ज व सोबत तुळजापूर येथील मे .दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर तुळजापूर यांचे न्यायालयातील आर.सी.एस.न. 429/2023 नि.न. 13 व EXH-01 व 11 दि.18/01/2024 च्या शोभा वि फुलाबाई व इतर यांच्या निकालानुसार अर्जदार यांनी अभिमन्यू उर्फ अभिमान पांडागळे यांचे नावे असणारी जमीन खालील प्रमाणे तडजोड करून घेतली आहे.\n1 ) फुलाबाई अभिमान पांडागळे ग.न.102 क्षेत्र 1.08 हे.आर.\nवरीलप्रमाणे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नोंद घेऊन योग्य त्या पुढील कार्यवाहिस्तव सादर.",
  "talathi": "सुरेश पाटील"
}
