{
  "village_code": "272900060363720000",
  "village_name": "काक्रबावाडी",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 504,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:53:50Z",
  "surveys": [
    "115"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा तुळजापूर\nगहाणखत लिहुन देणार : ओंकार वैभव कोकरे रा. काक्रबावाडी यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6291-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115 क्षेत्र 1.6600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओंकार वैभव कोकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिता रामचंद्र पाटील"
}
