{
  "village_code": "272900060363740000",
  "village_name": "काक्रबा",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5428,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:52:56Z",
  "surveys": [
    "598"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nतहसिल कार्यालय तुळजापूर यांचे आदेश क्र.जा.क्र.2026/महसूल/जमाबंदी-1/कलम85/2/कावी-1170 दि.14/10/2026 नुसार अर्जदार बसलिंग महादेव कानडे रा.काक्रंबा ता.तुळजापूर यांनी ग.नं.598 मधील क्षेत्र 2 हे. 63 आर महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार शेतजमीनीचे सहधारकामध्ये वाटणीपत्र करणेस्तव दाखल केलेल्या अर्जावर खालीलप्रमाणे वाटणीचा आदेश प्राप्त झाला.\n1.मनिषा बसलिंग कानडे ग.नं.598 क्षेत्र 2 हे. 00 आर\n2.बसलिंग महादेव कानडे ग.नं.598 क्षेत्र 00 हे. 63 आर\nआदेशाप्रमाणे वाटणी क्षेत्राची नोंद वाटणीधारकाच्या नावे हाणेस्तव नोंद घेउन सादर",
  "talathi": "सुनिता रामचंद्र पाटील"
}
