{
  "village_code": "272900060363750000",
  "village_name": "वडगावलाख",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2169,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:22:41Z",
  "surveys": [
    "294"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार : अनुसया बाजीराव माने रा . वडगाव लाख ता. तुळजापूर यांनी अर्ज व अर्जासोबत 100 रु नोटरी स्टॅम्प क्र. 69AB 208225 वर शपथपत्र केलेवरून नोंद घेण्यात येते कि,त्यांनी त्यांचे मालकीचे वडगाव लाख येथील ग.नं. 294 मधील क्षेत्रात अर्जदार एक विहीर खोदली असुन त्याची 7/12 वर इतर हक्कात नोंद घेण्यास्तव अर्ज आलेवरून व स्थळ पाहणी पंचनामा केलेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "अर्चना कदम"
}
