{
  "village_code": "272900060363750000",
  "village_name": "वडगावलाख",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2170,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:22:41Z",
  "surveys": [
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमा.तहसीलदार साहेब तहसील कार्यालय तुळजापूर यांचे आदेश जा.क्र.2026 /महसूल /जमाबंदी-1 कलम 85/2 कावी- 705 दि. 15/10/2026 प्रमाणे आदेश दिलेवरून नोंद घेण्यात येते की मौजे वडगाव लाख येथील बाजूस दर्शित र नं 3 मध्ये दर्शित गट नंबर 95 मधील असलेली सामाईक जमीन सुमंत दत्तु दरेकर व लक्षमण प्रकाश जाधव यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार शेतजमीन स्वतः वाटणी करून घेतली आहे.\n1 ) सुमंत दत्तु दरेकर\nगट नंबर 95 क्षेत्र 01 हे. 12 आर , पो.ख.क्षेत्र 0 हे.02 आर\n2 ) लक्षमण प्रकाश जाधव\nगट नंबर 201 क्षेत्र 01 हे. 13 आर\nवरीलप्रमाणे जमीन वाटून घेतली आहे. वरीलप्रमाणे अर्ज आलेवरुन नोंद घेवुन पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "अर्चना कदम"
}
