{
  "village_code": "272900060363770000",
  "village_name": "कारला",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2402,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:50:38Z",
  "surveys": [
    "172"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार लहु पांडुरंग देवकर रा. कारला ता. तुळजापुर यांनी अर्ज व अर्जासोबत 100 रू. Stamp क्र. 69AB 116793 दिनांक 12/08/2026 वर नोटरीकृत शपथपत्र देऊन विनंती केली आहे की,अर्जदार यांनी मौजे कारला येथे जमीन गट क्र.172 मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदले असुन 7/12 च्या इतर हक्कात सदर विहीर नोंद लावण्यात यावी.\nवरीलप्रमाणे अर्ज,शपथपत्र दिल्यावरून व स्थळ पंचनामा,जाहीर प्रगटन केलेवरून नोंद घेऊन ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "प्रतिक प्रकाश फाळके"
}
