{
  "village_code": "272900060363880000",
  "village_name": "वडगाव देव",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1220,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:22:17Z",
  "gone_at": "2026-11-03T23:00:50Z",
  "surveys": [
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअर्जदार :- श्री. कोंडाबाई महादेव देवकते रा. वडगाव देव ता.तुळजापूर यांनी अर्ज व सोबत १०० रु स्टॅम्प नोटरी क्र. 69AB 391206 वर शपथपत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात येते की,मौजे वडगाव देव येथील जमीन ग.नं.83 मध्ये अर्जदार यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे.तरी त्याची इतर हक्कात नोंद घेण्यात यावी यासाठी अर्ज आलेवरून व स्थळ पाहणी पंचनामा केल्यावरुन ७/१२ ला स्वतंत्र बोअरवेलची नोंद घेवून पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "प्रतिक प्रकाश फाळके"
}
