{
  "village_code": "272900060363990000",
  "village_name": "चिंचोली",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1479,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:03:01Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nलिहुन घेणार : समृद्धी मल्टीस्टेट को .ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड उस्मानाबाद शाखा - तुळजापूर, समृद्धी मल्टीस्टेट को .ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड उस्मानाबाद संत ज्ञानेश्वर नगर येडशी रोड उस्मानाबाद\nलिहुन देणार : कोमलबाई आगतराव मातोळे रा. चिंचोली यांनी दिनांक 07/07/2021 प्रमाणे रक्कम रुपये 1072657.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33 वर बोजा दाखल करणेबाबत समृद्धी मल्टीस्टेट को .ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड उस्मानाबाद शाखा - तुळजापूर, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३८२/२०२५ दिनांक 07/07/2021 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1072657.00/- चा बोजा दाखल केला.pde मार्फत अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "निरंजन रोहिदास गुजर"
}
