{
  "village_code": "272900060363990000",
  "village_name": "चिंचोली",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1481,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:03:01Z",
  "surveys": [
    "32",
    "33",
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nनायब तहसीलदार ( महसूल -1) तुळजापूर यांचे न्यायालयात जा क्र . 2024/ जमा -2/ कावी -328 दिनांक 26/05/2025\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 अन्वये मौजे चिंचोली येथील अर्जदार राजीव लिंबराज करंडे व संजीव लिंबराज करंडे यांच्या 32 मधील ओढ्याच्या पश्चिमे कडील क्षेत्रास जाणे येणे साठी जमीन गट नंबर 23 मधील अर्जदार राजीव लिंबराज करंडे व संजीव लिंबराज करंडे यांच्या मिळकतीपासून असलेल्या जमीन गट नं. 34 ,33 ,32 मधील बांधावरून 8 1 /4 ( सव्वा आठ फुटाचा ) रस्ता मंजूर करण्यात आला आहे . सदर आदेशाने नोंद केली असे .",
  "talathi": "निरंजन रोहिदास गुजर"
}
