{
  "village_code": "272900060363990000",
  "village_name": "चिंचोली",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1482,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:03:01Z",
  "surveys": [
    "176"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : दिशा नागरी सहकारी पतसंस्था मर्या\nलिहून घेणार : सागर अशोक चौधरी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 176 तपशिल : प्रमाणे सागर अशोक चौधरी यानी दिशा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. उस्मानाबाद - यांच्या कडुन रक्कम रुपये 450000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 997\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा.क्र .1186/2026 दि.27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निरंजन रोहिदास गुजर"
}
