{
  "village_code": "272900060364020000",
  "village_name": "आरळी बु .",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3499,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:49:47Z",
  "gone_at": "2026-11-05T11:19:39Z",
  "surveys": [
    "91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार- अनिल पांडुरंग व्हरकट यांनी अर्ज दिला आहे कि ग.न.91 मधील त्यांचे नावावरील क्षेत्रात त्यांनी एक विहीर घेतली असून सदर विहिरीची नोंद 7/12 वर इतर अधिकारात घेणेबाबत अर्ज दिला आहे.\nअर्जदार यांनी अर्जासोबत रु 100/ स्टंप क्र.70 AB 027740 दि.21/09/2026 वरील शपथपत्र दिले असून स्थळ पाहणी पंचनामा आधारे नोंद घेवून सादर.",
  "talathi": "अरुंधती अरुणराव कुलकुर्णी"
}
