{
  "village_code": "272900060364030000",
  "village_name": "एवती",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2646,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:51:38Z",
  "gone_at": "2026-11-05T11:20:21Z",
  "surveys": [
    "220"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nसमृद्धी मल्तीस्टेट को ओप क्रेडिट सोसायटी जि. धाराशिव यांनी या कार्यालयाला जप्ती बोजाबाबत पत्र जा क्र 252 दि 15/11/2025 व संबंधित कागदपत्रे दिलेवरून मौजे येवती येथील खातेदार तांबे तानाजी जालिंदर यांच्या गट नंबर 220 मधील क्षेत्रावर समृद्धी मल्तीस्टेट को ओप क्रेडिट सोसायटी जि. धाराशिव यांचा रक्कम रुपये 4505892 जप्ती बोजा ची नोंद घेतली. करिता सदर नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "विशाल बापूराव नन्नवरे"
}
