{
  "village_code": "272900060364030000",
  "village_name": "एवती",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2650,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:51:38Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार सुरेश सुखदेव वडणे रा. येवती ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी या कार्यालयाला अर्जासोबत शपथपत्र , सातबारा व आधार कार्ड जोडून विनंती केलेनुसार स्थळ पंचनामा करून अर्जदार यांच्या नावे मौजे येवती येथील गट नंबर 57 मधील इतर अधिकारात एका स्वतंत्र बोअरवेलची नोंद घेण्यात येते. करिता सदर नोंद पुढील कार्यवाहीसाठी सादर.",
  "talathi": "विशाल बापूराव नन्नवरे"
}
