{
  "village_code": "272900060364030000",
  "village_name": "एवती",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2652,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:29:30Z",
  "surveys": [
    "101",
    "177",
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमा. तहसीलदार, तुळजापूर यांचे आदेश जा.क्र.२०२६/महसूल/जमाबंदी -१/कलम८५/२/कावी -१०५४\nअन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ नुसार मौजे येवती येथील गट नंबर 62, 101व 177 या मधील शेतजमिनीचे आपापसात सहधारकामध्ये वाटप केले, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे:\nगणेश उत्तम शिंदे यांच्या हिश्यात\n1)गट नं. 62 मधील 00.20 हे. आर क्षेत्र,\n2)गट नंबर 101 मधील 0.21 हे. आर क्षेत्र\n3) गट नंबर 177 मधील0.18 हे. आर क्षेत्र\nमनोहर उत्तम शिंदे यांच्या हिश्यात\n1) गट नंबर 62 मधील 00.40 हे. आर क्षेत्र\n2) गट नंबर 101 मधील 00.20 हे. आर क्षेत्र\nतसेच अर्जदार उत्तम नागनाथ शिंदे यांनी दिलेल्या हमीपत्रानुसार वहिवाट रस्ता उपलब्ध आहे.करिता सदर नोंद पुढील कार्यवाहीसाठी सादर.",
  "talathi": "विशाल बापूराव नन्नवरे"
}
