{
  "village_code": "272900060364050000",
  "village_name": "नांदुरी",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2201,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:14:55Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार:- पार्वती शिवाजी सरडे रा.नांदुरी ता.तुळजापूर यानी अर्ज व अर्जासोबत उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि उस्मानाबाद यांचे पत्र क्र जा.क्र 18/208/2026 दि 23/10/2026 नुसार विनंती केली आहे की,त्यांनी मौजे नांदुरी येथील जमीन गट नं.67 मध्ये फेरफार क्र 766 नुसार घेतलेला बोजा नोंद कमी करणे बाबत पत्र दिल्यावरून बोजा नोंद कमी करून सेवेत सादर.",
  "talathi": "धनंजय चंद्र्कांत मैंदर्गी"
}
