{
  "village_code": "272900060364050000",
  "village_name": "नांदुरी",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2202,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:57:17Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार: दत्ता दिगंबर ढोबळे रा.नांदुरी यांनी अर्ज व अर्जासोबत राजपत्र क्र (A-2668985) दि 08/10/2026 रोजीचा राजपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते की मौजे नांदुरी येथील जमीन गट नं 105 मधील खाते क्र 881 नुसार क्षेत्र 1 हे 30 आर वरील नांव दत्तात्रय दिगंबर ढोबळे हे नसुन माझे नाव आधार कार्ड,व राजपत्र नुसार दत्ता दिगंबर ढोबळे अशी नाव दुरुस्ती करण्यात यावी असा विनंती अर्ज दिल्यावरून स्थळपाहणी पंचनामा,जाहिर प्रगटन केल्यावरून 7/12 वर नोंद घेवून सेवेत सादर.",
  "talathi": "धनंजय चंद्र्कांत मैंदर्गी"
}
