{
  "village_code": "272900060364140000",
  "village_name": "काटगाव",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 15935,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:54:07Z",
  "gone_at": "2026-11-03T22:49:20Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : ज्योतीबा युवराज नवगिरे रा. काटगाव यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5854-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्योतीबा युवराज नवगिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 260000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nहरीबाई युवराज नवगिरे (खाता क्रमांक :- 9169) ,",
  "talathi": "दयानंद गणपत काळे"
}
