{
  "village_code": "272900060364140000",
  "village_name": "काटगाव",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 15947,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:54:07Z",
  "gone_at": "2026-11-03T22:49:20Z",
  "surveys": [
    "183"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक लि. शाखा सोलापूर करीता बँक प्रतिनिधी विनोद राजाराम देवकर\nगहाणखत लिहुन देणार : तुकाराम कुबेर चव्हाण रा. काटगाव यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6054-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुकाराम कुबेर चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दयानंद गणपत काळे"
}
