{
  "village_code": "272900060364140000",
  "village_name": "काटगाव",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 15957,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:54:07Z",
  "surveys": [
    "528/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमौजा काटगाव ता.तुळजापुर येथील खातेदार शरीफोद्दीन रजाक मुजावर व तस्लिम शरपोद्दीन मुजावर रा. काटगाव यांनी त्यांच्या मौजा काटगाव ता.तुळजापुर येथील शेतगट.नं.528/ब/1 क्षेत्र 02.07 हे.आर या शेतजमीनिवर अधिकार अभिलेखाच्या इतर हक्कात सामाईक हिश्यामध्ये एक विहीर नोंदीसाठी 100 रू स्टॅप क्र. 69AB-208090 वर शपथपत्रासह 23/10/2026 रोजी आर्ज तसेच दुय्यम निबंधक तुळजापुर याच्या कडील खरेदी दस्त क्र.4453/2026 दि 30/07/2026 सादर केला .आर्जनुसार पंचासमक्ष मौकापाहणी केली असता सदर शेतगटामध्ये सामाईक एक विहीर आढळुन आली असुन त्या विहीरत शरीफोद्दीन रजाक मुजावर व तस्लिम शरपोद्दीन मुजावर यांचा सामाईक हिस्सा असल्याचे आढळुन आले.करिता फेरफार नोंद घेवुन पुढील योग्य त्या कार्यवाहीस सादर.",
  "talathi": "दयानंद गणपत काळे"
}
