{
  "village_code": "272900060364140000",
  "village_name": "काटगाव",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 15964,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:49:20Z",
  "surveys": [
    "307/ब/1",
    "307/ब/2",
    "307/ब/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि. शाखा सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : संतोष कुबेर माळी रा. काटगाव यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6368-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 307/ब/1, 307/ब/2, 307/ब/3 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष कुबेर माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दयानंद गणपत काळे"
}
