{
  "village_code": "272900060364150000",
  "village_name": "धोत्री",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3065,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:11:55Z",
  "surveys": [
    "136"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार मनोहर बाजीराव माने रा धोत्री यांनी विनंती अर्ज व सोबत शंभर रुपये स्टॅम्प नोटरी शपथपत्र अ.क्र.XA 009745 दिलेवरून नोंद घेण्यात येते की, मौजे धोत्री शिवारात गट नंबर 136 मध्ये त्यांचे नावे शेतजमीन असून सदर क्षेत्रात एक विहीर असून त्यांचे नावे इतर हक्कामध्ये विहीर ची नोंद घेणेबाबत विनंती केली वरून अर्ज व शपथपत्र आधारे नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्त सादर.",
  "talathi": "तेजश्री जगदाळे"
}
