{
  "village_code": "272900060364210000",
  "village_name": "चिकुद्रा",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2698,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:03:28Z",
  "surveys": [
    "29",
    "510"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nभाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड उमरगा, शाखा नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी या कार्यालयाला जप्ती बोजाबाबत पत्र जा क्र. ११/१९७/२०२६ -२७ दि. २२/०९/२०२६ व संबंधित कागदपत्रे दिलेवरून मौजे चिकुंद्रा येथील खातेदार रमाकांत अशोक गायकवाड यांच्या गट नंबर 29 व मोतीलाल भैरू मोटे यांच्या गट नंबर 510 मधील इतर अधिकार रकाण्यात भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड उमरगा, शाखा नळदुर्ग यांचा रक्कम रुपये 4,90,000 जप्ती बोजा ची नोंद घेतली. करिता सदर नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "विशाल बापूराव नन्नवरे"
}
