{
  "village_code": "272900060364240000",
  "village_name": "चिवरी",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3016,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:03:55Z",
  "surveys": [
    "489"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nदुरुस्ती नोंद\nअर्जदार :- राजश्री विद्याधर अळ्ळीकट्टी रा.पुणे यांनी अर्ज व अर्जासोबत दुय्यम निबंधक तुळजापूर येथील दस्त क्र 2706/2026 दि 15/05/2026 रोजीचा दस्त सादर केल्यावरून मौजे चिवरी येथील जमीन गट नं 489 मधील खातेदार आण्णाराव सोमनाथ कबाडे यांचे संपूर्ण 0 हे 60 आर क्षेत्र व मारुती गुंडाप्पा सुतार यांचे 0 हे 58 आर पैकी 0 हे 40 आर क्षेत्र वरील दस्त आधारे अर्जदार यांनी खरेदी घेण्यात आले होते परंतु 7/12 वरती मारुती गुंडाप्पा सुतार यांच्या संपूर्ण क्षेत्राला कंस झाल्यामुळे त्यांचे उर्वरित 0 हे 18 आर क्षेत्र त्यांचे नावे शिल्लक दर्शविण्यात येऊन दुरुस्ती नोंद घेऊन सेवेत सादर.",
  "talathi": "अतुल पंडितराव खंडागळे"
}
