{
  "village_code": "272900060364240000",
  "village_name": "चिवरी",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3018,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:03:55Z",
  "surveys": [
    "116"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअर्जदार:-बसवेश्वर देवप्पा होगाडे रा.चिवरी ता.तुळजापूर यांनी अर्ज व अर्जासोबत जा.क्र 1999/भूसं/कृखो/सिआर/43 विशेष भूसंपादन अधिकारी कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यालय उस्मानाबाद दिनांक 14/11/2006 रोजीच्या अवार्डची नक्कल व रक्कम रु 100/- स्टॅप क्र.70AB 589846 दि 06/10/2026 रोजीचा नोटरीकृत स्टॅप सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते की मौजे चिवरी येथील जमीन गट नं 116 मधील खातेदार देवप्पा नरसिंग होगाडे (मयत) असून त्यांचे वारस बसवेश्वर देवप्पा होगाडे (मुलगा) यांचे 0 हे 20 आर व हणमंत नरसिंग होगाडे यांचे 0 हे 17 आर क्षेत्र कृष्णा खोरे विकास महामंडळ या प्रकल्पासाठी भूसंपादन झाले असून नोंद घेऊन पुढीलकार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "अतुल पंडितराव खंडागळे"
}
