{
  "village_code": "272900060364240000",
  "village_name": "चिवरी",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3019,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:53:38Z",
  "surveys": [
    "270"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार: लक्ष्मण नात्याप्पा मेंढापुरे रा.चिवरी यांनी अर्ज व अर्जासोबत रु 100/- स्टॅप क्र.69AB 208466 दि 28/10/2026 रोजीचा नोटरीकृत स्टॅप सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते की मौजे चिवरी येथील जमीन गट नं 270 मधील खाते क्र 440 नुसार क्षेत्र 3 हे 15 आर वरील नांव लक्ष्मण नातप्पा मेंढापुरे हे नसुन आधार कार्ड,पँन कार्ड व शाळेचा निर्गम उताऱ्या नुसार लक्ष्मण नात्याप्पा मेंढापुरे अशी नाव दुरुस्ती करण्यात यावी असा विनंती अर्ज दिल्यावरून स्थळपाहणी पंचनामा,जाहिर प्रगटन केल्यावरून 7/12 वर नोंद घेवून सेवेत सादर.",
  "talathi": "अतुल पंडितराव खंडागळे"
}
