{
  "village_code": "272900060364260000",
  "village_name": "अणदुर",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 9241,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:47:47Z",
  "surveys": [
    "355"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : समृध्दी मल्टीस्टेट को-आ‍ॅप. क्रेडीट सोसायटी लि. उस्मानाबाद शाखा अणदुर\nगहाणखत लिहुन देणार : राजाभाई चाँद शेख (संमत्तीने) रा. अणदुर यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6234-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 355 क्षेत्र 1.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाभाई चाँद शेख (संमत्तीने) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जुबेर जाकीर शेख"
}
