{
  "village_code": "272900060364260000",
  "village_name": "अणदुर",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 9244,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:47:47Z",
  "surveys": [
    "100"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : जनता सहकारी बॅंक लि.धाराशिव शाखा नळदुर्ग\nलिहून घेणार : राजु गंगाराम पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 100 तपशिल : प्रमाणे राजु गंगाराम पवार यानी जनता सहकारी बॅंक लि.धाराशिव शाखा नळदुर्ग यांच्या कडुन रक्कम रुपये 7500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8901 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जनता सहकारी बॅंक लि.धाराशिव शाखा नळदुर्ग यांचेकडील पत्र/ दाखला 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जुबेर जाकीर शेख"
}
