{
  "village_code": "272900060364260000",
  "village_name": "अणदुर",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 9247,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:47:47Z",
  "surveys": [
    "361/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : उस्मानाबाद जिल्हा मद्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा अणदूर\nलिहून घेणार : संदिप आशोक मोकाशे यांनी सर्व्हे क्रमांक : 361/3 तपशिल : वि का से सो शाखा अणदुर यांचा कर्ज बोजा संदीप मोकाशे यांच्‍या क्षेत्रावर - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत उस्मानाबाद जिल्हा मद्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा अणदूर यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जुबेर जाकीर शेख"
}
