{
  "village_code": "272900060364270000",
  "village_name": "नळदुर्ग रुरल",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 7676,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:56:53Z",
  "surveys": [
    "143/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : जनता सहकारी बँक लि. धाराशिव शाखा नळदुर्ग\nलिहून घेणार : जयवंत यशवंत काटके यांनी सर्व्हे क्रमांक : 143/4 तपशिल : शाखा नळदुर्ग संभाजी आप्‍पाराव कटके यांच्‍यावर क्षेत्रावर बोजा 2000000 - 4003 शाखा नळदुर्ग यांचा कर्ज बोजा रु 1500000/- संभाजी आप्पाराव कटके यांचेकडे या कर्ज प्रकरणी जमीनदार म्हणून जयवंत यशवंत कटके यांचे क्षेत्रावर कर्ज बोजा. - 4750 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जनता सहकारी बँक लि. धाराशिव शाखा नळदुर्ग यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक : 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विश्‍वास विलास वायचळ"
}
