{
  "village_code": "272900060364280000",
  "village_name": "आलीयाबाद",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1615,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:28:54Z",
  "surveys": [
    "115",
    "90"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026अर्जदार : सतीश महादेव करदुरे यांचे मौजे आलियाबाद येथील गट नंबर 90 मधील क्षेत्र 0 हे 43 आर व गट नंबर 115 मधील क्षेत्र 2 हे 30 आर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सत्यवान महादेव कडदुरे ऐवजी सतीश महादेव करदुरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज केलेवरुन,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28/10/2026 मधील नोंदणी क्र. A-2678116 अन्वये सत्यवान महादेव कडदुरे ऐवजी सतीश महादेव करदुरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल नोंद घेऊन पुढील निर्णयास्तव सेवेत सादर.",
  "talathi": "विश्‍वास विलास वायचळ"
}
