{
  "village_code": "272900060364320000",
  "village_name": "खुदावाडी",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1358,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:01:31Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : समृद्धी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. उस्मानाबाद शाखा अणदूर\nगहाणखत लिहुन देणार : मारुती बाबुराव बोंगरंगे रा. खुदावाडी यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6233-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35 क्षेत्र 0.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती बाबुराव बोंगरंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरद शेषराव हराळकर"
}
