{
  "village_code": "272900060364340000",
  "village_name": "धनगरवाडी",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 912,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:11:19Z",
  "gone_at": "2026-11-03T22:56:32Z",
  "surveys": [
    "88/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nमौजे धनगरवाडी येथील गट नं 88/2 मधील अलका नागनाथ हांडगे यांच्या क्षेत्रावर सिद्धेश्वर सहकारी बँक लि लातूर यांचे पत्र क्र 183/26/27 दि 06/08/2026 , उप निबंधक सहकारी संस्था संभाजी नागर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम ,1960 चे कलम 101 अन्वये आदेशाची प्रत दिल्यावरून जप्ती बोजा नोंद घेवूण मंजूरीस्तव सादर .",
  "talathi": "ऋतुजा व्यंकट पाटील"
}
