{
  "village_code": "272900060364350000",
  "village_name": "शिरगापुर",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 707,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:24:02Z",
  "surveys": [
    "43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमौजा शिरगापुर ता.तुळजापुर येथील खातेदार बालाजी धोंडीबा जाधव रा. शिरगापुर यांनी त्यांच्या मौजा शिरगापुर ता.तुळजापुर येथील शेतगट.नं.43 क्षेत्र 2.00 हे.आर या शेतजमीनिवर अधिकार अभिलेखाच्या इतर हक्कात स्वतंत्र हिश्यामध्ये एक विहीर नोंदीसाठी आर्ज तसेच 100 रू स्टॅप क्र. 69AB- 805737 वर शपथपत्रासह 22/10/2026 रोजी आर्ज केला.आर्जनुसार पंचासमक्ष रोजी मौकापाहणी पंचासमक्ष केली सदर शेतगटामध्ये स्वतंत्र एक विहीर आढळुन आली असुन त्या विहीर बालाजी धोंडीबा जाधव असल्याचे आढळुन आले.करिता फेरफार नोंद घेवुन पुढील योग्य त्या कार्यवाहीस सादर.",
  "talathi": "दयानंद गणपत काळे"
}
