{
  "village_code": "272900060364380000",
  "village_name": "खानापुर",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2010,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:59:37Z",
  "surveys": [
    "14/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य\nगहाणखत लिहुन देणार : राजू हरिचंद्र सदगर प्लॉट नं.92 क्षेत्र 150 चौ.मी. रा. खानापुर यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6409-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/1 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजू हरिचंद्र सदगर प्लॉट नं.92 क्षेत्र 150 चौ.मी. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लक्ष्मण आबाराव पाटील"
}
