{
  "village_code": "272900060364390000",
  "village_name": "ईटकळ",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2772,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:50:59Z",
  "surveys": [
    "144"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार: सुरेखा सुरेश पाटील रा.ईटकळ यांनी अर्ज व अर्जासोबत रु 100/- स्टॅप क्र.70AB 139125 दि 24/09/2026 रोजीचा नोटरीकृत स्टॅप सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते की मौजे ईटकळ येथील जमीन गट नं 144 मधील खाते क्र 407 नुसार क्षेत्र 2 हे 21 आर वरील नांव सुरेखा सुर्यकांत पाटील हे नसुन नाव आधार कार्ड,रहिवाशी दाखला नुसार सुरेखा सुरेश पाटील अशी नाव दुरुस्ती करण्यात यावी असा विनंती अर्ज दिल्यावरून स्थळपाहणी पंचनामा,जाहिर प्रगटन केल्यावरून 7/12 वर नोंद घेवून सेवेत सादर.\nअर्जदार: सुरेश चंद्रकांत पाटील रा.ईटकळ यांनी अर्ज व अर्जासोबत रु 100/- स्टॅप क्र.70AB 139124 दि 24/09/2026 रोजीचा नोटरीकृत स्टॅप सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते की मौजे ईटकळ येथील जमीन गट नं 144 मधील खाते क्र 403 नुसार क्षेत्र 0 हे 55 आर वरील नांव सुर्यकांत चंदर पाटील हे नसुन नाव आधार कार्ड,रहिवाशी दाखला नुसार सुरेश चंद्रकांत पाटील अशी नाव दुरुस्ती करण्यात यावी असा विनंती अर्ज दिल्यावरून स्थळपाहणी पंचनामा,जाहिर प्रगटन केल्यावरून 7/12 वर नोंद घेवून सेवेत सादर.",
  "talathi": "गोरोबा काशिनाथ तोडकरी"
}
