{
  "village_code": "272900060364480000",
  "village_name": "जळकोट",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5050,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:04:10Z",
  "surveys": [
    "710"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nश्री तावजी मारुती कदम रा. जळकोट ता. तुळजापूर यांनी शपथपत्र क्र ६९AB३८७१२० शपथेवर निवेदन केलेनुसार अर्जदार यांच्या नावे बाजूला नमूद मौजे जळकोट येथील गट नंबर मध्ये स्वतःच्या मालकीचे एक स्वतंत्र बोरवेल असून त्यामध्ये इतर कोणाचेही हक्क संबध नसल्याचे आढळून आले. त्याप्रमाणे स्थळ पाहणी पंचनामा करून सदरील नोंद ७/१२ सदरी घेण्यात आली.",
  "talathi": "रोहित रतन खमितकर"
}
