{
  "village_code": "272900060364480000",
  "village_name": "जळकोट",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5056,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:04:10Z",
  "surveys": [
    "703"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nश्री शौकत बाशामिया शेख रा. जळकोट यांच्या बाजूला नमूद गटावर विशेस वसुली अधिकारी भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑप बँक लि; उमरगा शाखा नळदुर्ग यांनी सादर केलेले मा. सहकारी निबंधक, सहकारी संस्था ता. तुळजापूर यांचे पत्र जा.क्र.नियंत्रक/कलम१०१कार्यवाही/वसुली दाखला/ सन २०२५-२६/१०७ दि २४.०२.२०२६ नुसार रक्कम रुपये २५,००,०००/- चे जप्ती बोजा नोंद ७/१२ सदरी घेण्यात आली .",
  "talathi": "रोहित रतन खमितकर"
}
