{
  "village_code": "272900060364480000",
  "village_name": "जळकोट",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5058,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:04:10Z",
  "surveys": [
    "558"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : जनता सहकारी बँक लि; धाराशिव शाखा नळदुर्ग, तुळजापूर\nलिहून देणार : दयानंद माणिक कदम रा. जळकोट यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6246 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 558 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जनता सहकारी बँक लि; धाराशिव शाखा नळदुर्ग यांचेकडील पत्र क्रमांक O.NO. 561 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहित रतन खमितकर"
}
