{
  "village_code": "272900060364480000",
  "village_name": "जळकोट",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5073,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:04:10Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026लिहुन देणार:-\n१) अनिल कल्यानप्पा छत्रे (खाता क्रमांक :- १४) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक ३ क्षेत्र ३.९१८६ हे.आर./चौमी पैकी विक्रीयोग्य क्षेत्र ३.९१८६ हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी हे त्यांनी\nलिहुन घेणार:-\n१) सागर संजय राजमाने यांना दि १७/०८/२०२३ व १४/०७/२०२३ रोजी च्या १००रु च्या अनुक्रमे मुद्रांक क्र ४७AA२७५३६१ व मुद्रांक क्र. ४७AA६७२४४६ नुसार एकूण क्षेत्र ० हे. ०२४४ आर. क्षेत्र विक्री केले होते. त्याचे कमी पडलेले मुद्रांक शुल्क मा. मुद्रांक जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे अनुक्रमे एकूण रक्कम रुपये १०,३१०/- व ७,३५४/- भरून सदरील खरेदी नियामाकुल केली आहे. दुय्यम निंबधक तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक अनुक्रमे ६०११ दिनांक ०९/१०/२०२६ व ६००९ दिनांक ०९/१०/२०२६ प्रमाणे आधीच मोबदला घेतलेल्या रक्कम रुपये अनुक्रमे ८०,०००,/- व ५०,०००/- यांस संमती वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.\n२) पांडुरंग कमलाकर आनंदे यांना दि १७/०७/२०२३ रोजी च्या १००रु च्या मुद्रांक क्र ४७AA५२९४०० नुसार एकूण क्षेत्र ० हे. 0098 आर. क्षेत्र विक्री केले होते. त्याचे कमी पडलेले मुद्रांक शुल्क मा. मुद्रांक जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे अनुक्रमे एकूण रक्कम रुपये ६,९६०/- भरून सदरील खरेदी नियामाकुल केली आहे. दुय्यम निंबधक तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक ६०१० दिनांक ०९/१०/२०२६ प्रमाणे आधीच मोबदला घेतलेल्या रक्कम रुपये ५०,०००/- यांस संमती वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.\nसबब नोंद ७/१२ सदरी दाखल\nयांना दुय्यम निंबधक तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6011 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 80000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रोहित रतन खमितकर"
}
