{
  "village_code": "272900060364510000",
  "village_name": "लोहगाव",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3118,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:21:20Z",
  "surveys": [
    "119"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. उमरगा शाखा नळदुर्ग\nगहाणखत लिहुन देणार : प्रशांत सुधाकर दबडे ,सिंधू सुधाकर दबडे रा. लोहगाव यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6105-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119 क्षेत्र 1.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत सुधाकर दबडे ,सिंधू सुधाकर दबडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमरसिह पडवळ"
}
