{
  "village_code": "272900060364540000",
  "village_name": "निलेगाव",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3819,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:15:04Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार:- मेघना अभिजीत अकलुजकर व अभिजीत प्रफुल्ल अकलुजकर रा.निलेगाव ता.तुळजापूर यानी अर्ज व अर्जासोबत रक्कम रु 100/- स्टॅप 70AB 672398 दि 07/08/2026 देवून विनंती केली आहे की,त्यांनी मौजे निलेगाव येथील जमीन गट नं.45 मध्ये मेघना अभिजीत अकलुजकर व अभिजीत प्रफुल्ल अकलुजकर यांच्या सामाईक 1 हे 60 आर क्षेत्रा मध्ये आंबा झाडे लागवड केली असून याची 7/12 वर इतर हक्की नोंद घेण्यात यावी. असा विनंती अर्ज दिल्यावरून व स्थळपाहणी पंचनामा, जाहिर प्रगटन केल्यावरून नोंद घेवून सेवेत सादर.",
  "talathi": "गोरोबा काशिनाथ तोडकरी"
}
